हे तुझे असे लाजणे बरे नव्हे
मद्य आम्हास पाजणे बरे नव्हे
कवितेची ओळ आणिक ओढ तूच आहे
तूजवाचून कवितेचे गाजणे बरे नव्हे
ऐक ना... सोडू नको.. केसांना तू मोकळे
उनाड या वा-याचे माजणे बरे नव्हे....
रंगुनी रंगात माझ्या , तू चिंब चिंब भिजली
गुन्हेगार मी झालो?, सोचने बरे नव्हे
- विवेक
मद्य आम्हास पाजणे बरे नव्हे
कवितेची ओळ आणिक ओढ तूच आहे
तूजवाचून कवितेचे गाजणे बरे नव्हे
ऐक ना... सोडू नको.. केसांना तू मोकळे
उनाड या वा-याचे माजणे बरे नव्हे....
रंगुनी रंगात माझ्या , तू चिंब चिंब भिजली
गुन्हेगार मी झालो?, सोचने बरे नव्हे
- विवेक
No comments:
Post a Comment