शब्दांत काय गोडी , शब्दांत काय सांगू , त्यांनाच हे कळाले, शब्दांत जे बुडाले...
Thursday, 21 April 2016
------ पाणीपुरी -----
चेहरा तिचा 'तसाच' गोल ओठांवर 'तेच' तिखट बोल चटणीसारखी आतून ऩरम कधी थंड कधी गरम मी हाती घेऊन प्रेमाची प्लेट तीचा वाढतोय दररोज 'रेट' ती अगदीच जाम भारी जणू काही " पाणीपुरी" जणू काही " पाणीपुरी"
No comments:
Post a Comment