मुखवटे चुकून कधी चोरी जातील का?
माणसे पुन्हा एकदा माणूस होतील का?
मेंदूतून धर्माच्या पेशी नष्ट करतील
असले रोगजंतू पसरवता येतील का?
विचार पटले नाही तर माणसांना मारतात
विवेकाची हत्या भोंदू करू शकतील का?
-- विवेक
माणसे पुन्हा एकदा माणूस होतील का?
मेंदूतून धर्माच्या पेशी नष्ट करतील
असले रोगजंतू पसरवता येतील का?
विचार पटले नाही तर माणसांना मारतात
विवेकाची हत्या भोंदू करू शकतील का?
-- विवेक
No comments:
Post a Comment