श्वास रोखून हृदयाचे, ठोके सांभाळत होते
तू मैदानावर असता, लोकचं खेळत होतेे
तुला बॉलिंग करणे म्हणजे काय होते
भक्त जणू त्यांच्या, देवाला ओवाळत होते
तुला सांगतो गुपित अमुच्या आयुष्याचे
सच्चिन सच्चिन मंत्राने आयुष्य वाढत होते
-- विवेक (सचिनमय)
२४ जून १७
तू मैदानावर असता, लोकचं खेळत होतेे
तुला बॉलिंग करणे म्हणजे काय होते
भक्त जणू त्यांच्या, देवाला ओवाळत होते
तुला सांगतो गुपित अमुच्या आयुष्याचे
सच्चिन सच्चिन मंत्राने आयुष्य वाढत होते
-- विवेक (सचिनमय)
२४ जून १७
No comments:
Post a Comment