माझा मित्र अश्विन त्याच्या वाढदिवशी मामा झाला. आणि तो मला म्हणाला की मी खूप खुश आहे तेव्हा माझ्या भावना विचारात घेऊन मला कविता लिहून दे. भाच्याच नाव प्रद्युत ठेवल एवढं सांगितलं..
आणि मी असं लिहिलं... बघ जमलंय का??
माझा बर्थडे आहे
देवाला देखील आठवलं
देवाने माझ्यासाठी एक
सुंदर गिफ्ट पाठवलं
कुणाच्या हातून गिफ्ट द्याव
देव सोचू लागला काही
देवदूत म्हणून त्याने
निवडली माझी ताई
देवाच्याच कृपेने
ताई झाली देवदूत
तिच्या हातात सोपला
देवाने 'प्रद्युत'
असं वाटलं माझ्या हाती
गणपती बाप्पा भेटला
वाढदिवशी देवानं
जणू माझा पापा घेतला
-- विवेक
आणि मी असं लिहिलं... बघ जमलंय का??
माझा बर्थडे आहे
देवाला देखील आठवलं
देवाने माझ्यासाठी एक
सुंदर गिफ्ट पाठवलं
कुणाच्या हातून गिफ्ट द्याव
देव सोचू लागला काही
देवदूत म्हणून त्याने
निवडली माझी ताई
देवाच्याच कृपेने
ताई झाली देवदूत
तिच्या हातात सोपला
देवाने 'प्रद्युत'
असं वाटलं माझ्या हाती
गणपती बाप्पा भेटला
वाढदिवशी देवानं
जणू माझा पापा घेतला
-- विवेक
No comments:
Post a Comment