ती चोरून हासली
मी भिजलो लाटांत
असे गुलाबी सौंदर्य
तिच्या दडले ओठांत
शब्द लागती रांगेत
ओठ खुलले खुलले
तिच्या ओठांच्या डोहात
मन भुलले भुलले
मला माहिती नाही
हे खरं किंवा खोटं
तिचा देह अंधाराचा
अन् चांदण्यांचे ओठ
जन्म पुढचा माझा
वाटे थोडा गोड व्हावा
मी तिच्या ओठावरचा
नाजूक तीळ व्हावा
- विवेक
१२ सप्टे १७
मी भिजलो लाटांत
असे गुलाबी सौंदर्य
तिच्या दडले ओठांत
शब्द लागती रांगेत
ओठ खुलले खुलले
तिच्या ओठांच्या डोहात
मन भुलले भुलले
मला माहिती नाही
हे खरं किंवा खोटं
तिचा देह अंधाराचा
अन् चांदण्यांचे ओठ
जन्म पुढचा माझा
वाटे थोडा गोड व्हावा
मी तिच्या ओठावरचा
नाजूक तीळ व्हावा
- विवेक
१२ सप्टे १७
No comments:
Post a Comment