Tuesday, 17 October 2017

*खड्ड्यात गेला विवेक*

आनंदाच तोंड वाकडं
विश्वास मुरडतोय नाक
कीर्तीच्या वणव्यात जळून
संवेदना झाल्यात खाक

इगोने स्नेहाला केलं
केव्हाचं ओव्हरटेक
धावता धावता जीवनात
खड्ड्यात गेला विवेक


-- विवेक
   १८.०८.१७

No comments:

Post a Comment