Tuesday, 17 October 2017

जराशी जराशी

तुझी अदाकारी खटकली जराशी
तुझ्यामुळे कविता भटकली जराशी

किती साधी सोपी लयबद्ध होती
तुझ्यामुळे कविता मटकली जराशी

सोडवूनी गुंता परत दे ना मजला
तुझ्यामध्ये कविता अडकली जराशी

-- विवेक
   १४ जून १७

No comments:

Post a Comment