नकारातही माझ्या होकार आहे
असा स्पष्ट माझा कारभार आहे
जवळ नको येवू, लटकशील मजला
मी वाहणा-या विजेची तार आहे
कधीकधी मीच मला सापडेना होतो
माझे प्रेम करणे 'बेक्कार' आहे
माझी कविता अगदी लहान असते
माझ्यापुढे दुःखाचा तो आकार आहे
छातीवर वार कधीच करत नाही
शत्रूही माझा जरा दिलदार आहे
-- विवेक
२३ जून १७
असा स्पष्ट माझा कारभार आहे
जवळ नको येवू, लटकशील मजला
मी वाहणा-या विजेची तार आहे
कधीकधी मीच मला सापडेना होतो
माझे प्रेम करणे 'बेक्कार' आहे
माझी कविता अगदी लहान असते
माझ्यापुढे दुःखाचा तो आकार आहे
छातीवर वार कधीच करत नाही
शत्रूही माझा जरा दिलदार आहे
-- विवेक
२३ जून १७
No comments:
Post a Comment