Tuesday, 17 October 2017

सांग तुझी तारिफ

सांग तुझी तारिफ करावी कशी?
साखरेत अजून गोडी भरावी कशी?

न्हाईन म्हणतो तुला अत्तराने
नशेला नशा ही चढावी कशी?

तुझ्या भाषेत तुला सांगेन म्हणतो
चांदण्यांची बोली मला कळावी कशी?

-- विवेक

No comments:

Post a Comment